I tried out google 's transliteration tool. Its made me feel closer to marathi. So here s a poem in marathi.
As usual, its just a collection of thoughts.
आयुष्यातले स्वप्न राहून गेले
साधे काम सुद्धा मिळायला अवघड झाले
वाढणारया कर्जाची काळजी तेवढी राहिली
कशाला आले मी इथे, मी विसरले
तुम्ही विचार करत असाल, हे आले कसे माझ्या मनात
आज एक स्पोर्ट्स कार बघितली,
नेहमी म्हणते एका दिवशी मी सुद्धा घेईन अशीच
आज लक्षात आलं, ती माझी नाही होणार कधीच
--based on a true story, but not mine :P